वेड मन

Submitted by गिता कादे on 1 April, 2013 - 07:35

मनाला वाट्ले तु होशिल जीवलगा,
पण निशटूर होउन दिलास दगा,
वेड्या मना करु नकोस आकान्त,
जखमी र्ह्द्यास थेउ नकोस निवान्त,
त्याने काही नाही गवसणार,
केवल दु;खच तुला मिळ्णार,
तुच घड्व तु़झ भविश्य ,
सुखमय होईल तुझ आयुश्य.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेड मन
गिता कादे | 1 April, 2013 - 17:05
मनाला वाट्ले तु होशिल जीवलगा,
पण निशटूर होउन दिलास दगा,
वेड्या मना करु नकोस आकान्त,
जखमी र्ह्द्यास थेउ नकोस निवान्त,
त्याने काही नाही गवसणार,
केवल दु;खच तुला मिळ्णार,
तुच घड्व तु़झ भविश्य ,
सुखमय होईल तुझ आयुश्य.

--------
गीताताई, ( गिताताई नसावं बहूदा)
नवीन लेखन केल्यावर दोन पर्याय असतात, प्रतिसाद तपासा व सेव्ह. कृपया प्रतिसाद तपासून आपल्याला अभिप्रेत तेच दिसतय की आणखी काही याची खात्री करूनच लेखन प्रकाशित करा. तसेच प्रश्नचीन्हावर टिचकी मारल्यास लेखनासंदर्भात मदत मिळते ती पहा. मदतपुस्तिकाही पहा.

खालीलप्रमाणे लिहिता येते का ते पहा ( copy-paste नको, स्वतः प्रयत्न करा)
------
वेडं मन -
--
मनाला वाटले तू होशील जीवलगा,
पण निष्ठूर होउन दिलास दगा,
वेड्या मना करु नकोस आकांत,
जखमी हृदयास ठेऊ नकोस निवांत,
त्याने काही नाही गवसणार,
केवळ दुःखच तुला मिळणार,
तूच घडव तुझं भविष्य ,
सुखमय होईल तुझं आयुष्य

---
या लेखनाची सुधारीत आवृत्ती तसेच नविन लेखनास शुभेच्छा