होळी-डॅलस फोर्टवर्थ हिंदु टेंपल

Submitted by चिखलु on 27 March, 2013 - 15:56

डॅलस फोर्टवर्थ हिंदु टेंपल-होळी कार्यक्रमाची प्रकाशचित्रे

IMG_2364.JPGIMG_2392.JPGIMG_2399.JPGIMG_2400.JPGIMG_2411.JPGIMG_2414.JPGIMG_2425.JPGIMG_2428.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिखल्या बोंबाबोंब नसल्याबद्दल तुल इतकं वाइट वाटत असेल तरे मी करते थोडी बोंबाबोंब.
ते डल्लास चं आधी डॅलस कर बरं.
मी सांगणार नव्हते खरंतर पण तू बोंबाबोंब नसल्या मुळे नाराज झालास असं वाटतय म्हणून केवळ Proud Light 1

छान.

अरेरे डॅफो असं नको म्हणून उगाच मग कानफाट्या नाव पडतं.
चिखल्या सांगबरं हिला की बोंबाबोंब झाल्याच्या आनंदाच्या भरात तू बदल केलास असं.

ha tech te Happy

चिखल्या सांगबरं हिला की बोंबाबोंब झाल्याच्या आनंदाच्या भरात तू बदल केलास असं.

>>> डॅफो, शुम्पीचा दरारा भारीच आहे.

रच्याकने: तुमचं नाव कानफाट्या आहे हे नव्हतं माहित Lol