प्लास्टिक कॅन्वासच्या तुकड्याने बनवलेला हा दागिन्याचा छोटासा डबा..

Submitted by अर्चना पुराणिक on 27 March, 2013 - 08:24

SAM_4324.JPGSAM_4327.JPGSAM_4328.JPGSAM_4345.JPGSAM_4353.JPGSAM_4365.JPGSAM_4372.JPGSAM_4375.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

SAM_4378.JPG
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy
लिंबूटिंबू-आसे शिट्स बाजारात मिळतात त्याला प्लास्टिक कॅन्वास म्हणतात Happy सिंडरेला-हे क्रॉस स्टीच आहे.फरक एवढाच आहे की कपड्याऐवजी यावर केलं Happy

अर्चना, ओके, असे शीट भाचीकडे बघितल्यासारखे आठवतय, ती त्यावर जाड दोर्‍याने जाड सुईने काहीतरी भरतकाम करीत होती.
आता मी देखिल आणणार असा शीट, त्या क्रोशेचे पण कैतरी करायचय! Happy यातून खूप छान छान क्राफ्ट करता येईल [कैतरी नविन तयार करायच्या नुस्त्या कल्पनेनेच हरखुन गेलेला चेहरा]
(लिम्ब्या, मटेरिअल आणशील, पण वेळ कोण आणून देणार तुला ? Proud )

सुंदर.