सोनसागरातील नौका

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 March, 2013 - 15:35

१)

२)

३)

४)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर! काहीच्या काही भार्री आहेत पहिले तीनही फोटो...
आणि सोन्यासारख्या समुद्राला नजर लागू नये म्हणूनच चौथा टाकलाय ना Light 1

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

मी चौथा फोटो काढून टाकते. खरच खटकतोय तो. आहो रात्री १ वाजता टाकलेत फोटो म्हणून अशा चुका झाल्यात झोपेत Lol

बाकी सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद.

मोनाली त्या होडीत पण मासे आहेतच.

अप्रतिम !!
<< मोनाली त्या होडीत पण मासे आहेतच.>> तुम्हीच काढलेले फोटु, तेंव्हां सांगणे नलगे ! Wink

व्वा Happy

जागूताई, कैच्याकै जबर्‍या फोटो आलेत. चौथा फोटो कृपया वगळू नका. चौथ्यामुळे संक्रमण पूर्ण होतांना दिसते.
आ.न.,
-गा.पै.

Pages