Submitted by संयोजक on 28 February, 2013 - 02:30
मायबोली आयडी: बिल्वा
पाल्याचे नावः अक्षज
वयः आठ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: बिल्वा
पाल्याचे नावः अक्षज
वयः आठ वर्ष
(No subject)
गुडजॉब अक्षज. चित्र तर फार
गुडजॉब अक्षज.
चित्र तर फार आवडले
फारच टचिंग! पण सुरेख अक्षर
फारच टचिंग! पण सुरेख अक्षर आणि चित्रसुद्धा मस्त आहे.
किती सुंदर लिहीले आहेस!! फार
किती सुंदर लिहीले आहेस!! फार मिस ़ करतो का आबांना !!
चित्र पण समर्पक काढलेय!
सुरेख पत्र लिहिलंय. चित्रही
सुरेख पत्र लिहिलंय. चित्रही किती समर्पक ! शाब्बास अक्षज
"कधीकधी ढगांमुळे आपली भेट होत नाही तेव्हा मला वाईट वाटते" हे वाक्य तर ... !!!
छानच पत्र. "कधीकधी ढगांमुळे
छानच पत्र.
"कधीकधी ढगांमुळे आपली भेट होत नाही तेव्हा मला वाईट वाटते" >>> ग्रेट
ओह्ह्ह्ह अक्षय. काळजी नको रोज
ओह्ह्ह्ह अक्षय. काळजी नको रोज रात्री ढग असले काय नसले काय आजोबा तुला नक्की पाह्तात हां.
ओह्ह्ह्ह अक्षय. काळजी नको रोज
ओह्ह्ह्ह अक्षय. काळजी नको रोज रात्री ढग असले काय नसले काय आजोबा तुला नक्की पाह्तात हां.>>> +१
अक्षय, खूपच छान आहे तुझं पत्र
अक्षय, खूपच छान आहे तुझं पत्र आणि चित्र तर एकदम सुपर्ब
अक्षज, किती मनापासून लिहिलं
अक्षज, किती मनापासून लिहिलं आहेस पत्र! गुणी आहेस
खूप कौतुक तुझे.
शाब्बास अक्षज! हे तुझ्यासाठी
शाब्बास अक्षज!
हे तुझ्यासाठी खास
आईईग!! किती सुंदर लिहिले
आईईग!! किती सुंदर लिहिले आहेस..
आजोबा नक्की तुला पहात आहेत बेटा!!
मस्त
मस्त
सुरेख पत्र! हस्ताक्षर तर फार
सुरेख पत्र! हस्ताक्षर तर फार सुंदर!
सुरेख हस्ताक्षर आणि पत्र!
सुरेख हस्ताक्षर आणि पत्र!
टचिंग! चित्र नि अक्षर दोन्ही
टचिंग! चित्र नि अक्षर दोन्ही सुंदर आहेत
सुरेख पत्र. अक्षर पण मस्तय
सुरेख पत्र. अक्षर पण मस्तय एक्दम .
हृदयस्पर्शी! सुरेख लिहिलंय.
हृदयस्पर्शी!
सुरेख लिहिलंय. चित्रही मस्त.
सुंदर टचिंग पत्र
सुंदर टचिंग पत्र
हृदयस्पर्शी! सुरेख लिहिलंय.
हृदयस्पर्शी!
सुरेख लिहिलंय. चित्रही मस्त.>>+१
सुंदर लिहीलय अगो+111
सुंदर लिहीलय
अगो+111
छानच अक्षज!!
छानच अक्षज!!
फारच टचिंग!! चित्रही मस्तय.
फारच टचिंग!! चित्रही मस्तय.
छान... वयाच्या पुढचं पत्र
छान... वयाच्या पुढचं पत्र आहे!!
सुरेख पत्रं!
सुरेख पत्रं!
छान लिहिलंय. चित्रही समर्पक
छान लिहिलंय. चित्रही समर्पक आहे अगदी !
हृदयस्पर्शी ! छान लिहिलयं ,
हृदयस्पर्शी ! छान लिहिलयं , शाब्बास अक्षज !
कित्ती समर्पक चित्र काढलयस रे
कित्ती समर्पक चित्र काढलयस रे अक्षज!
आणि फारच टचिंग लिहलं आहेस पत्र. शाब्बास!!!
सुरेख पत्र लिहीलय रे अक्षज!
सुरेख पत्र लिहीलय रे अक्षज! चित्रही आवडलं!
किती मॅच्युरिटी आहे
किती मॅच्युरिटी आहे अक्षजमध्ये! गोड पत्र.
Pages