फुलपाखरु

Submitted by ajitdan on 16 October, 2008 - 01:14

काल सकाळी बागेत फिरत मी आलो
स्वतन्त्र असुनि ईथे जेरबन्द झालोIMGA9834.jpg

गुलमोहर: 

वाह! Happy

सुरेख!

एक्झोर्‍याशी रंगसंगती साधून बसलंय अगदी.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

मस्त पकडलयं रे!

खूपच छान रे.. ! फुलपाखरु टिपणे खूप कठीण असतं.. पण छान जमलं तुला.. Happy