गूढ कथा हव्या आहेत ...

Submitted by मी मी on 17 February, 2013 - 13:19

गूढ कथांचे जुने धागे हवे आहेत अगदी सगळेच्या सगळे मिळाले तरी चालेल ....कुणाला माहिती असतील तर कृपया लिंक इथे द्या ......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रुपया लिन्क इथे देता येत असेल तर बघा....जेणेकरुन सर्व अश्या कथा एकत्र सापडतील आणि सगळ्यान्नाच लाभ होइल ....

मयी, तुम्ही लिहिलेली कथा 'फक्त ग्रूप सभासदांसाठी' आहे. ती सार्वजनिक कराल का?
palm आणि पुर्वि, याच पानाच्या वरचा भागात उजवीकडे ठळक अक्षरांत 'गुलमोहर -कथा/कादंबरी' दिसेल. त्यावर क्लिक करून ग्रूपचे सदस्यत्व घ्या,