सुंगधी फुल

Submitted by rupali on 15 October, 2008 - 06:53

साबणाचे जे छोटे छोटे तुकडे उरतात त्या छोट्या तुकड्याना पाकळ्याचा आकार द्यावा अशा सात ते आठ पाकळ्या एका काठी फुलासारख्या एकञ लावाव्या.यासाठी पुढील रंगाचा वापर करावा (गुलाबी,पिवळा,सफेद्,इ.)

तसेच हिरव्या रंगाचा साबनापासुन त्याची पाने बनवा,पानासारखा आकार द्या.
या पाकळ्या चिटकवण्यासाठी थोडा पाण्याचा हात लावुन त्या चिटकवा.अशा तर्‍हेने तुमचे सुंगधी फुल तयार होईल.

गुलमोहर: 

रुपाली,
तुम्ही असे फुल तयार केले असेल साबणाचे तर त्याचा फोटो टाका इथे म्हणजे ते कसे दिसते हे पण कळेल.