कोण आहे मी?

Submitted by mukt on 15 February, 2013 - 03:55

कोन आहे मी,
फक्त एक मित्र,ज्याला मैत्रीण
हवी तुझ्यासारखी!
तुझे डोळे आहेत चमकदार,
जसे की आकाशात लुकलुकनारे तारे, तुझे हास्य
आहे खुप सुन्दर, जशी गुलाबाची सुन्दर फुले,
तुझी एक झलक बघण्यासाठी तरसत आहे मी,
जरी तुला स्वप्नात पाहणेच असेल
माझ्या नशीबी तरीही आनन्दी आहे मी...!

कारन,,,
कोन आहे मी,
फक्त एक मित्र,,,
ज्याला मैत्रीण हवी तुझ्यासारखी....!
माझ आहे फक्त एकच स्वप्न,तुला एकदा मीठीत
घेईन..
त्या मीठीत असेल सगळ्या जगाचा आनन्द,
आणि आपल्या सुन्दर मैत्रिचा सहवास,
होईल का माझे हे स्वप्न पूर्ण हे मला माहीत
नाही...
पण एवढे मात्र नक्की
ही कवीता आहे खुप वेडी-वाकडी...
शेवटी..
कोन आहे मी..

Group content visibility: 
Public - accessible to all site users