:)

Submitted by अमेलिया on 12 February, 2013 - 01:52

Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेहेहे! कविता होती इथे आधी एक... ती कोणी वाचेना.. आणि आता किती जण ते.. >> सारांशः एक कविते पेक्षा एक लोभस हास्य लोकांना जास्त भावते

ती कोणी वाचेना..>>>

मी व शैलजाजी काय भुते आहोत का ??
आम्ही वाचलेली व आवडली असेही म्हणालेलो; पहिले दोन प्रतिसाद पहा पुन्हा एकदा ....की भुतांचे प्रतिसाद तुम्हाला दिसत नाहीत??

आता आम्हाला तुमच्या खिजगणतीतही स्थान नसेल तर र्‍हायलं बूवा नाही देत प्रतिसाद ह्यापुढे !!!

इथून पुढे मायबोलीवर नो कविता!>>>

असो असो पण निदान छानसे हसून दाखवायला तरी याल ना ......... Happy

म्हणूनच आता इथून पुढे मायबोलीवर नो कविता!>> मी ते जनरल चेष्टेने म्हणालो, तुम्हाला उद्धेशुन मुळीच नव्हत. नकळत आपल्या भावना दुखावल्या बद्धल सॉरी