...

Submitted by टोचा on 8 February, 2013 - 08:19

.....

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

Martin Scorsese ला 'बेस्ट डिरेक्टर'चं ऑस्कर The Departed साठी मिळालं आहे. (हॉलीवूडची पण कमाल आहे, एवढ्या nominations नंतर एका remake साठी त्याला ऑस्कर दिलं)

Martin Scorsese is one of the finest directors in the world. अतिशय stylish सिनेमे असतात त्याचे. मी पण त्याचा fan आहे.

Casino मस्त मूवी आहे - Robert De Niro, Joe Pesci and Martin Scorsese - जबरी कॉम्बिनेशन

..आता Goodfellas बद्दल लिहाच!!

मस्त ओळख. जबरी पिक्चर आहे कॅसिनो. सुरूवातीचा तो मोनोलॉग खतरनाक आहे. नंतर कॅसिनो मधे गॅम्बलिंग करतानाचे एक दोन किस्से जबरी. तू वरती लिहीलेला बदल - वेगास चे ट्रान्झिशन- हाच मुख्य भाग वाटला होता चित्रपटाचा तेव्हा पाहताना. पुन्हा बघायला हवा.

Goodfellas >>> जरूर लिही!

Martin Scorsese च्या ex-wife नी निर्माण केलेला आहे हा सिनेमा. त्यांचा घटस्फोट झाल्यावर सुद्धा, ती बरिच वर्ष मार्टीन चे सिनेमे produce करायची. - ही अशी ही एक "प्रेमाची गोष्ट"