स्प्लेंडिड क्वांग चौ - भाग २

Submitted by वर्षू. on 7 February, 2013 - 21:38

http://www.maayboli.com/node/40890 - भाग १

http://www.maayboli.com/node/40893 -भाग २

http://www.maayboli.com/node/40896 - भाग ३

http://www.maayboli.com/node/40953-भाग ४

http://www.maayboli.com/node/41012 - भाग ५ (अंतिम)

युए श्यु पार्क मधे हिंडता हिंडता दमछाक झाली पण इट वॉज वर्थ इट.. Happy

फिरता फिरता बारा राशीचक्रांचे चक्क इंग्लिश मधे नांवं असलेले हे गमतीदार सिंबल्स दिसले..
चायनीज लोकांना अजिब्बात कळत नव्हतं हे काये म्हणून.. त्यांना मी ट्रांसलेट करून सांगितलं
खरंतर ही क्यारेक्टर्स सगळी डोमा का करत होती हे मलाही समजलं नाही.. Proud

क्रमशः Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

कसली क्युट आहेत ही स्कल्प्चर्स!

वर्षूतै, तुझ्याकडे बघुनच डोमा असावित Wink

तो लिओ मात्र सिंह कमी आणि जोकर जास्त वाटतोय Proud

Happy

मस्तच.

मस्त Happy