समुद्रकिनारा

Submitted by विकास on 14 October, 2008 - 13:26

सही रे ... कुठला आहे म्हणे हा समुद्रकिनारा?

परागकण

मला तर एकदम धूम २ मध्ये हृतिक ऐश्वर्याला उडी मारायला लावतो ते कडे-कपारी आठवले.
फोटो एकदम मस्त Happy

सगळ्यांना धन्यवाद. हे फोटो सॅन दिएगोनजीक ल होया (La jolla) म्हणुन एक ठिकाण आहे तिथले आहेत.