राग

Submitted by Rekha. on 6 February, 2013 - 07:22

तुझा राग त्याचा मला भारी धाक
वाद्ळा सारऱ्वा घोंगावतो कधी
तर विजेसाररवा कडाड्तो कधी
पण माझ्या माञ् स्ंवेदना
गोठ्वुन जातो सर्वाआधी

रेखा ६/१/२०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users