धक्का भाग-२

Submitted by Deepali_Mali on 14 October, 2008 - 06:10

part_2.pdf (13.28 KB)

हि फईल खोला.

गुलमोहर: 

लेखन केलं पन टाकलं नाही . त्याबद्द्ल माफी असावी . पहीलाच प्रयत्न त्यामुळे थोडा त्रास होतो टाईप करायला.

वाचता येत नाहीये ही फाईल जरा फॉन्टचा प्रश्न सोडवाल काय?

वेल, ते माहिती आहे पण PDF ओपन केल्यावर आत फक्त गार्बेज दिसतेय.

मला पण.
जाउ द्या झालं. चांगली असेल गोष्ट तर कुठल्या तरी मासिकात वाचायल मिळेलच.
तोपर्यंत दुसरे चिक्कार काही काही आहे वाचायला या मायबोलीवरच.

मला हे अस काहीतरी दिसतय..

0qadya ya.i5k pne Ajyce hat pay kar calvt hote _Dok. pu`Rpne suNn zale hote _ bajuCyaa sI3vr ApR`a bexu@d ho}n pDlI hotI _ Tyatc Tyane waSkrla fon k=n lgec 6rI yeNyas sa.igtle hote

Sad

- अनिलभाई

' एखाद्या यंत्राप्रमाणे अजयचे हात पाय कार चालवत होते. डोके पूर्णपणे सुन्न झाले होते. बाजूच्या सीटवर .... बेशुद्ध होऊन पडली होती. त्यात त्याने ....ला फोन करून लगेच .. येण्यास संगितले होते'

असे वाचले की त्या गोष्टीत एकदम गूढ अर्थ भरतो. उदा. कोण बरे बेशुद्ध पडले होते. अजयने कुणाला फोन केला असेल?

चांगलाच 'धक्का' दिला की Proud

झक्की Happy तुम्हीच हक्के द्या आता उरलेले ..

झक्की Happy तुम्हीच हक्के द्या आता उरलेले ..

त्याचं आस हाये , मी पडलो आडानी.

पयल्या भागात काय लीवलं ते कळालं.

पन हे दुसर्‍या भागात हे पीडीय्फ का काय हाय ते काय वाचता येत नाय.

दोन दिवसानी नवा चश्मा मिळ्लं तवा परत टराय करीन म्हन्तोया.

दिपाली,अगं पुन्ह एकदा टाईप कर दुसरा भाग...
म्हणजे सगळ्यांनाच नीट वाचता येईल...
ऑल दी बेस्टस !!!! Happy
------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......