Submitted by छायाचित्रकार on 31 January, 2013 - 23:53
पहाटे सारं शहर
चांदण्यांची चादर लपेटून
निपचीत पसरून गेलेलं
...
त्याची पावलं मात्र त्या जीवघेण्या थंडीत
आसरा शोधत पुन्हा पुन्हा
स्वतःची समजूत घालत होती...
अखेर थोडीशी उब मिळालीच त्याला
एक एक चित्र राख होत राहिल
सुर्य ऊगवे पर्यंत .....
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
अखेर थोडीशी उब मिळालीच
अखेर थोडीशी उब मिळालीच त्याला
एक एक चित्र राख होत राहिलं
सूर्य उगवे पर्यंत ..... >>>>>>> केवळ सुंदर, हृदयस्पर्शी....
वा सुरेख !
वा सुरेख !
छान मांडलय
छान मांडलय
एक छान, छोटी पण भिडणारी
एक छान, छोटी पण भिडणारी कविता....