आंबट्गोड डाळींब

Submitted by प्रितीभुषण on 31 January, 2013 - 01:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिंच
डाळिंब
गुळ
खजुर
साखर
मीठ
जिरे पुड [optional

क्रमवार पाककृती: 

रात्र भर भिजवलेला चिंचे चा कोळ + रात्र भर भिजवलेले खजुर + गुळाचा पाक (गरम नाही)
मिक्सर मधुन छान बारीक करुन घ्यावे
मग एका वाटीत डाळिंबाचे दाणे त्यात वरील पेस्ट मीठ आणि चिमुट भर साखर
टाकावी
त्यानंतर आवडत आसेल तर चिमुट भर जिरेपुड टाकावी
झाले आंबट्गोड डाळींब तयार

टिव्ही बघताना टाईम्पास म्हणुन खाता येईल
Happy

वाढणी/प्रमाण: 
जसे जमेल तसे
अधिक टिपा: 

समोस्श्याची आंबट्गोड चटणी वापरली तरी चालेल

माहितीचा स्रोत: 
मीच ती
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा आवडले छान
मस्त कल्पनाशक्ती
अभिनंदन !!

तुम्ही पा़.कृ.त चिंच गूळ इत्यादीचे प्रामाण नाहीत सांगीतले
जिरेपूड बरोबर थोडासा चाट मसाला बहार आणेल
आमचूर पावडर इत्यादी वापरून चिंच गूळ टाळता येइल असे वाटते खजूर चटणी मात्र अत्यावश्यक !!
अजून एक ; यात चिमुटभर मीठ हवेच याबाबत आपणही विचार करावाच

आमच्या शेतात भगवा या जातीचे डाळिंब आहे त्यात साखर लागणार नाही असे मला वाटते
मी नेहमी डाळिंबाचे दाणे व थंड दूध सायीसकट व चिमुटभर मीठ इतकेच मिसळून खात असतो मला फार आवडते आपणही हे ट्राय करून पहाच !

कळावे
-वैवकु