डोंगर

Submitted by pulasti on 24 January, 2013 - 09:31

मूळ चित्रात आणखीही लँड्स्केप आहे. पण ते काही तांत्रिक कारणामुळे गंडलंय Happy म्हणून MS Paint मधे जो बरा वाटतोय तेवढाच भाग क्रॉप करून इथे डकवलाय. अ‍ॅडमिन, हे असं नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवून टाका.

20130124_031541.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच हेही
आधीची धबधबा ,झाडं, फुलं, लाट आकाश , सूर्यास्त व शहर देखिल खूप आवडलीत

पुलस्तीजी आपली विपू मिळाली धन्स
मी आपल्या एखाद्या नव्या गझलेची आतुरतेने वाट पाहत आहे सर .....प्लीज ना!!

सूर्य डोंगरांच्या पाठीमागे आहे तर पुढच्या भागावर इतका प्रकाश नसता आला. पण बर्फाचा फील आणि ते सूचीपर्णी वृक्ष मस्तच आलेत.