गाज सागराची — "भोगवे समुद्रकिनारा"

Submitted by जिप्सी on 15 January, 2013 - 23:12

१. गाज सागराची — "मालवणमय"...

२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"

४. गाज सागराची — "किल्ले निवती"

या भागात आपण सैर करूया देवबागच्या अगदी समोर आणि किल्ले निवतीच्या बाजुला असलेल्या भोगव्याच्या नितांतसुंदर आणि अस्पर्श समुद्रकिनार्‍याची. Happy

(टिपः "गाज सागराची" या शिर्षकानुसार या मालिकेतील बहुतेक फोटो समुद्रकिनार्‍याचे आहे. त्यामुळे काहि कदाचित ते रीपीटेटीव्ह वाटतील, पण प्रत्येक ठिकाणांचे, गावचे, समुद्रकिनार्‍याचे सौंदर्य वेगवेगळे आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजेल Happy )

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
गॉगल इफेक्ट (गॉगलचा फिल्टर करून काढलेला फोटो) Proud
पुढच्या भागात सांताक्लॉज सोबत सैर करूया आरवली येथील "सागरतीर्थ" समुद्रकिनार्‍याची. Happy
प्रचि २०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या या फोटोमधे एवढे सामर्थ्य आहे की आपण खरोखरंच त्या समुद्रकिनार्‍यावर उभे आहोत असं वाटतंय.....

फारच सुंदर फोटो....

सुंदर फोटो. लाटांचे (५,१०,१२,१४,१५,१८)आणि तांबड्या खडकांचे तर फारच छान!

वॉव.. हे ही फोटोज सुप्पर्ब.. लाटा छान पकडल्या आहेस..
समुद्र बराच रफ दिसतोय या भागात...
तूपण एखाद्या मच्छीमार होडकूत प्रवास केलास कि नाही??? Happy

मस्त!

हा किनारा वेगळा आहे, लाल खडक आणि लाटा.. वाह Happy खरच, प्रत्येक किनारा वेगळा असतो!
गॉगल फिल्टर आवडला. देवबागला असूनही इथे जाता आलं नाही, पण आत्ता झालं दर्शन Happy

अप्रतिम! काय मस्त फोटो आलेत. लाल खडक,फेसाळणार्‍या लाटा, आकाश सुंदर.
तुमचे फोटोतुन समुद्र,समुद्रकिनारे,मासळीबाजार ,किल्ले दर्शन सर्वच पाहायला खुप आवडते.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

झक्या :फिदी:, कुणीतरी मला सांगितलंय रे कि, हा टि-शर्ट तुला चांगला दिसतो म्हणुन Wink

रच्याकने, सांताक्लॉजचे फोटोसेशन एकाच दिवशी झालेले आहे, म्हणुन एकच टिशर्ट Proud