संथ वाहते (काकाक)

Submitted by एक प्रतिसादक on 4 January, 2013 - 02:52

संथ वाहते माईबोली
सदस्यांच्या सुखदु:खांची
जाणीव तिजला नाही...

.. ही कविता (काकाक) पूर्ण करा..

( संथपणा घालवून नव्या वर्षात थोडा जोश दिसावा इतकाच माफक हेतू आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संथ वाहते मा.बो.माई
सदस्यांच्या सुखदु:खांची
जाणिव तिजला नाही

असा बदल सुचत आहे
पूर्ण मूळ गीत माहित नसल्याने लेखणी आवरती घतो आहे क्षमस्व !!!