नविन क्रोशा स्वेटर...
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
15
वॉव!! मस्तच! त्या बेबीकॅपची
वॉव!! मस्तच!
त्या बेबीकॅपची मापांसकट रेसिपी देणार का?
मस्त आहेत दोन्ही स्वेटर..
मस्त आहेत दोन्ही स्वेटर.. उत्तम रंगसंगती.
मला मिळाला तर मी पण घालुन
मला मिळाला तर मी पण घालुन बसेन
खुप सुंदर.
खुप सुंदर.
अगं किती सुरेख !!
अगं किती सुरेख !!
खूप सुंदर.
खूप सुंदर.
धन्यवाद प्रतिक्रीयांबद्दल!
धन्यवाद प्रतिक्रीयांबद्दल! मला पण एक स्वतःसाठीच करुन घालावा असं वाटतंय.
येस बेबी फ्रॉकची रेसिपी देणार. थोडा वेळ लागेल टायपायला
फ्रॉक नव्हे! वो अपुन के बस की
फ्रॉक नव्हे! वो अपुन के बस की बात नही... बेबी कॅपची रेसिपी द्या मीन्वाज्जी.
हां ती सोप्पीये देते.
हां ती सोप्पीये देते.
वॉव.. फारच गोड आहेत..
वॉव.. फारच गोड आहेत..
दुसरा फार छान आहे.
दुसरा फार छान आहे.
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
मिन्वा...फार सुंदर्.ही लोकर
मिन्वा...फार सुंदर्.ही लोकर वेगळी आहे का? केवढी सॉफ्ट दिसतिये..
मस्त पहिल्या ची रंगसंगती
मस्त
पहिल्या ची रंगसंगती एकदम मस्त दिसतेय.
व्हाईट पिंक खुप खुप खुप छान
व्हाईट पिंक खुप खुप खुप छान आहे...... क्युट एकदम...