मी काढलेल्या संस्कारभारतीच्या रांगोळ्या...

Submitted by अर्चना पुराणिक on 2 January, 2013 - 05:32

मी काढलेल्या संस्कारभारतीच्या रांगोळ्या...आवडल्या असतील तर नक्की सांगा Happy

rangoli.jpgSAM_2968.jpgnumber 2.jpgabb.jpgDiwali 12.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्र.२ आणि ४ आवडल्या. (निराळ्या रंगसंगतीमुळे)

क्र.२ माझ्यासारख्या रांगोळी-औरंगझेबांना जमण्यासारखी आहे Wink

अर्चना.. वा!! काय सुरेख रांगोळ्या काढल्या आहेस.. खरंच स्टेप बाय स्टेप फोटू टाकू शकत असशील तर फारच कामी येईल.. माझ्याहीसारख्या रांगोळी-औरंगझेबांना Happy

वर्षू, हे कलाकार इतक्या भराभर रांगोळ्या काढतात ना कि स्टेप्स लक्षातच येत नाहीत ! जणू काही रांगोळी आधीच आहे आणि हे कलाकार केवळ त्यावरचे आवरण हलक्या हाताने दूर करताहेत असे वाटते.

Pages