माझं गाव नळदुर्ग...

Submitted by अर्चना पुराणिक on 29 December, 2012 - 06:55

माझं गाव नळदुर्ग...:) नळदुर्गची शान (किल्ला)...:) आणि माझ्या घराच्या आजुबाजूचा परिसर...:)

IMGP3425.JPGIMGP3419.JPGIMGP3415.JPGIMGP0821.JPGIMGP0875.JPGIMGP1976.JPGIMGP1987.JPGIMGP3387.JPGIMGP3384.JPGIMGP3382.JPGIMGP2002.JPGSAM_0428.JPGIMGP1008.JPGIMGP0871.JPGIMGP0872.JPGSAM_0440.JPGSAM_0441.JPGSAM_0455.JPGSAM_0468.JPGSAM_0486.JPGSAM_0432.JPG

छान आहे का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाव अन प्र.ची. छान आहेत . Happy ( नळदुर्ग किल्ला आहे हे माहीत होत पण त्या गावाच नाव पण तेच आहे हे नविनच माझ्यासाठी Happy )

दिनेशदा,मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुट्टीत गेल्यावर घेतले होते फोटो Happy

हो दादाश्री गावाचं नाव पण नळदुर्गच,इथुन आर्ध्या तासाच्या अंतरावर तुळजापूर हे देवस्थान आहे.