पुण्यात एक रूम किंवा १HK (फुल फर्निश्ड किंवा सेमी-फर्निश्डला प्राधान्य)

Submitted by ssaurabh2008 on 28 December, 2012 - 23:09

नमस्कार.

मला एकट्यासाठी (नो शेरींग) पुण्याच्या कर्वे नगर, डहाणूकर कॉलनी किंवा इथून जवळ असणार्‍या भागामध्ये १ रूम किंवा १HK फ्लॅट हवा होता.
फ्लॅटपेक्षा रूमला जास्त प्राधान्य देतोय कारण मी फ्लॅटसाठी १ वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही.

तेव्हा कुणाला याबद्दल माहिती असल्यास कृपया मदत करावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहजानंद सोसायटी, महात्मा सोसायटीत काही बंगल्यांमधल्या खोल्या भाड्याने मिळतात. तसंच मौर्यविहारात वन रूम किचन फ्लॅट भाड्याने मिळू शकेल.

@ वसुधा ताई

OLX, ClickIndia, MagicBricks, Trovit etc. सगळ्या वेबसाईट्स पाहिल्या आहेत, पण मला वाटले की इथे लवकर आणि एक्झॅक्ट माहिती मिळेल.

@ चिनूक्स जी

त्यांचे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत का ?
किंवा सरळ तिथे जाऊन विचारपूस केली तर ते एन्टरटेन करतील का ?