बुटीज्
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
46
माझं क्रोशा चं फॅड
एका पिल्लूसाठी बनवलेले बुटीज्
बटन्स सुंदर दिसताहेत ना ?
आणि ही टोपी
विषय:
प्रकार:
शेअर करा
जामच गोड दिसताहेत.
जामच गोड दिसताहेत.
छान आहेत बुटीज् क्रुति मिळेल
छान आहेत बुटीज्
क्रुति मिळेल का ?
कसले क्युट दिसताहेत गं.......
कसले क्युट दिसताहेत गं....... मज्जाय बॉ पिल्लूची
खूपच छान.. नक्कीच गोड दिसणार
खूपच छान.. नक्कीच गोड दिसणार !
कसलं गोड दिसतंय ते.. मस्त!
कसलं गोड दिसतंय ते.. मस्त!
खुप छान.. क्युटी पाय..
खुप छान..
क्युटी पाय.. 
वा वा, अतिशय मनमोहक.
वा वा, अतिशय मनमोहक.
किती गोड आहेत...........
किती गोड आहेत...........
मत्तय बुटू.. माझी पिलू आतापण
मत्तय बुटू.. माझी पिलू आतापण (५ वर्षे) आवडीने घालेल.. पण अस्मादिकांचा याबाबतीत उजेडच आहे.. !
खूप गोड.
खूप गोड.
सगळ्यांच्या गोड प्रतिसादासाठी
सगळ्यांच्या गोड प्रतिसादासाठी धन्यवाद !!
aaI ga... (shshee, punhaa
aaI ga... (shshee, punhaa english madhe type hotay... aso...) ekadam kyUT aahet. bhayankar aadar aahe malaa chitrakalaa, raangoLee, bharatakaam i. karaNaaryaaMdabbal.
डॅफो मस्त गं
डॅफो मस्त गं
फारच गोड !
फारच गोड !
डॅफो, मस्तच! अगदी व्यावसायिक
डॅफो, मस्तच! अगदी व्यावसायिक दर्जाचे झालेत.
अतिशय क्यूट.
अतिशय क्यूट.
Pages