मराठी कॅलिग्राफी

Submitted by विजय देशमुख on 26 November, 2012 - 23:08

मराठी कॅलिग्राफी साठी एखादे (मोफत) सॉफ्टवेअर आहे का?

आगावु धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रश्न मलाही पडला आहे. त्यातही ओपन फॉण्ट मध्ये काही सुधारणा झाल्या आहेत का?
म्हणजे रेखीव अक्षरांसाठी उनिकोडमध्ये टंक उपलब्ध आहेत का?
असल्यास कोणते?
कुठे मिळतील?