मलाहि वाटतयं.....

Submitted by hitendra_29 on 7 November, 2012 - 04:03

मलाहि वाटतयं.....
मलाहि वाटतयं.....

मलाहि वाटतयं तुझं माझ्यावर खुप प्रेम असावं,
तुझ्या डॊळ्यांत मला ते दिसावं.....

मलाहि वाटतयं तुझ्या बरोबर खुप काही बोलवं,
मग खुप बोलुन थोड्या वेळ शांत व्हावं.....

मलाहि वाटतयं तु मला जवळ घ्यावं,
मिठि मारुन मग घट्ट धरावं.....

मलाहि वाटतयं तुझ्या मिठित सर्व कहि विसरुन,
मि फ़क्त तुलाचं आठवावं.....

मलाहि वाटतयं तुझ्या सोबत खुप भांडवाव,
मग भांडण मीटून पुन्हा गोड व्हावं.....

मलाहि वाटतयं तुझ्या सुखांत शामिल हॊऊन जावं,
मग त्या पेक्शा हि तुला खुप सुख द्यावं.....

मलाहि वाटतयं तुझ्या दुःखात तुझ्या बरोबर रडावं,
मग ते माझ्यावर घेऊन परत तुला हसवावं.....

मलाहि वाटतयं तुझ्या सोबत एकत्र बसुन जेवावं,
निं जेवन माझ्या हाताने तुला भरवावंव.....

मलाहि वाटतयं तुझ्या सोबत माझं नाव जोडलं जावं,
निं ते नाव सर्वांनि एकत्र घ्यावं.....

मलाहि वाटतयं तुझा हात पकडुन तुला घरी सोडवायला जावं
निं तो हात घेउन पुन्हा परतावं.....

मलाहि वाटतयं आज हि मि तुझ्यावर येऊन अडतो,
तुझ्या अठवनींनी रडू आलं कि अश्रु अडवतो.......
तोल सुटलां कि स्वःताला सावरण्याचा प्रयत्ना करतों.....
तु तर माझ्यां मनांत मनं देऊन गेलिस.....
मी पन रोज मनं झीजुन असाचं जगन्याचा प्रयत्न करतोयं.....
एकटा एकटा खुप रडलोयं मि आता तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन एकदा रडायचं आहे.....
नि जान्या पुर्वि तुझ्या कूशीत शांत झोपुन मरायंच आहे.....
शांत झोपुन मरायंच आहे.............

लेखिका:- मैत्रिण

Group content visibility: 
Public - accessible to all site users