Submitted by जाह्नवीके on 6 November, 2012 - 11:44
नमस्कार
माझ्या दीरासाठी जी आय एस कोर्स ची माहिती हवी आहे.
तो आता आत्ता बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला आहे. फक्त सायन्स ग्रॅज्युएट असणार्यांसाठीच जी आय एस क्षेत्र खुले आहे का? तसे नसेल तर बी कॉम नंतर कशा प्रकारे संधी उपलब्ध आहेत याची माहिती हवी आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Geographic information system
Geographic information system (GIS) is a system designed to capture, store, manipulate, analyze, manage, and present all types of geographical data.
http://en.wikipedia.org/wiki/Geographic_information_system
आवड असेल तर सर्वांना जी आय एस क्षेत्र खुले आहे.
आपले दीर कोर्स कोणत्या शहरात करनार?
धन्यवाद प्रमोद कोरपड... पुणे
धन्यवाद प्रमोद कोरपड...
पुणे किंवा मुंबई....
त्याला बी कॉम नंतर उपलब्ध असलेले कोर्सेस हवे आहेत..
मी पुण्याला आहे. मला
मी पुण्याला आहे. मला प्रत्यक्श भेटायला़ सांगा. (९८५००४६६९२)
प्रमोदजी तुम्हाला विपू तून
प्रमोदजी तुम्हाला विपू तून संपर्क केला आहे.
मी GIS and Remote Sensing मधे
मी GIS and Remote Sensing मधे ९ वर्षापासुन काम करतो. मि ISRO ahmedabad ला होतो. माझ्या माहिति प्रमाणे, जर काहि course करायचा असेल तर science/ engg जरुरि आहे. नाहितर, GIS training घेउन data operator or analyst चे काम मिळु शकते