चारोळी

Submitted by सुधीर अनंत काटे on 21 October, 2012 - 06:41

सुरेल गाणं असे लाजणं,
स्वर तयाचा कोमल ग.
हिंडोलाच्या हिंदोळ्यांवर,
त्रिताल फुलवी क्षणात ग.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users