रानफूले (सिंहगड)

Submitted by सूर्यकिरण on 16 October, 2012 - 04:14

प्रचि १.
phul2.jpgप्रचि २.
phul5.jpgप्रचि ३.
phul7.jpgप्रचि ४.
phul8.jpgप्रचि ५.
phul9.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत फोटो.

रानफुलांचे फोटो टाकणार्‍या सर्वांनाच विनंति करावीशी वाटते, कि फोटोसोबत तारीख आणि जागा पण अवश्य द्यावी. तसेच फूल बघायचे असेल तर साधारण काळ आणि जागा, इतरांना कळते.

मस्त!!!

सुंदर.

सुरेख Happy

सम्या, झकास हे सगळे फोटो नविन कॅमेर्‍यातलेच रे>>
व्हेरी गुड.. उद्घाटन चांगल झालय.
अजुन एक ट्रेक करुत रे. तिकोना किंवा लोहगड-विसापुर.

sony Cybershot DSC HX200V पॉईंट & शूट कॅमेरा.

sony Cybershot DSC HX200V पॉईंट & शूट कॅमेरा.
>>> सुक्या घेऊन घेऊन पॉईंट & शूट आणी तो बी सोनीचा, ये बात कुछ हजम नही हुई. जिप्स्याचा गुण काही लागला नाही.

सुक्या घेऊन घेऊन पॉईंट & शूट आणी तो बी सोनीचा>> उलट सोनी भारी आहे ह्या रेन्ज मध्ये.
स्वानुभव आहे एच ७ चा. छोटुकल्या कॅमेर्‍यात नसेल कदाचित सोनी सर्वोत्तम. पण हा एसएलआर टाइप कॅमेरा आहे.
अर्थात बरेच लिमिटेशन आहेत एस एल आर चय तुलनेत.

झक्कास, कधी करायचा ट्रेक ? राजमाची बाईक्स वर करूयात.>> पिंची वर बोलुयात. Happy

प्र चि ४ (पांढरी फुले) बहुतेक भोवरी नावाची आहेत Dinetus racemosus , family - convolvulaceae
प्र चि २ मधेही तीच फुले आहेत ना का वेगळी आहेत ?

सुक्या घेऊन घेऊन पॉईंट & शूट आणी तो बी सोनीचा>> उलट सोनी भारी आहे ह्या रेन्ज मध्ये.
स्वानुभव आहे एच ७ चा. छोटुकल्या कॅमेर्‍यात नसेल कदाचित सोनी सर्वोत्तम. पण हा एसएलआर टाइप कॅमेरा आहे.
अर्थात बरेच लिमिटेशन आहेत एस एल आर चय तुलनेत.

>>>> झकोबा, कॅमेरा घ्यावा - कॅनन किंवा निकॉनचा, म्युझीक सिस्टीम किंवा टिव्ही असेल तर सोनी. (जरी सोनीला कार्ल झाईसची लेन्स असली तरी). एसएलआर लाइक कॅमेरा घेण्यापेक्षा २०००० ला कॅनन ११०० डी / २८००० ला कॅनन ५५० डी मिळेल - १८-५५ लेन्ससकट असे मला म्हणायचे होते. कारण sony Cybershot DSC HX200V हा सुध्धा साधारण २४-२५ हजाराला असेल. Happy