आमी कोकणी

Submitted by इंद्रधनुष्य on 10 October, 2012 - 03:36

Yo Rocks च्या 'मु.पो.तेर्से बांबार्डे' ला झब्बू देण्याची फार इच्छा होत होती. जल्ला तेच ते झब्बू देऊन माबोकरांना बोर करण्यापेक्षा आमची कोकण भेट सत्कारणी लावणारे काही इरसाल नमुने तुमच्या साठी देत आहे.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४: अग्निशिखा

प्रचि ५

प्रचि ६:

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०: मुंगूस

प्रचि ११:

प्रचि १२: सुगरणीचे घरटे

प्रचि १३: 1BHK

प्रचि १४: मालकीण बाई

प्रचि १५: वेडा राघू

प्रचि १६: कोतवाल

प्रचि १७: सूर्यपक्षी

प्रचि १८: रानभाई

प्रचि १९: पगडीवाला सुतार

प्रचि २०: मुनिया

प्रचि २१: दयाळ

प्रचि २२: चीरक

प्रचि २३: बहिरी ससाणा

प्रचि २४: खंड्या

प्रचि २५: खाटिक

प्रचि २६: खाटिक

प्रचि २७: ठिपकेदार होला

प्रचि २८: लालबुडी भिंगरी

प्रचि २९: European Roller

प्रचि ३०: कापशी घार

प्रचि ३१: बुलबुल

प्रचि ३२: मलबारचा कवड्या धनेश

प्रचि ३३: मलबारचा कवड्या धनेश

प्रचि ३४: मलबारचा कवड्या धनेश

प्रचि ३५: मलबारचा राखी धनेश

प्रचि ३६: चांदवा

प्रचि ३७: राखाडी बलाक

प्रचि ३८:

प्रचि ३९ कोंबडी पळाली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्द्रा...

मी देखिल कोकणिच...
कोकणच्या रानांत हि सगळी 'पक्षी-संपदा' आजून तरी शाबूत आसा... तिका कोणाचीच 'नजर' लागा नये, हीच एक ईच्छा...

कलेक्शन एकदम सुंदर...

अरे वा इंद्रा.. सगळ्या पक्ष्यांना निसर्गाचं मॉडेल बनवुन टाकलस Happy अन तो पाणसाप काय पोज दिलिय मस्तच Happy

क्लास! मस्त आहेत फोटो! धनचिडीचे आवडले.

माधवकवींच्या 'हिरवे तळकोकण' कवितेतल्या कितीक ओळी आठवल्या.

हिरव्या पिवळ्या मृदुलदलांच्या रम्य गालिच्यावरी
स्वप्नी गुंगत गोकर्णीची फुलें निळी पांढरी

वृक्षांच्या राईंत रंगती शकुंत मधुगायनी
तरंगिणीच्या तटीं डोलती नाग केतकीबनी

शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी
रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावुनी

रोपें त्यांची बनुनी पसरली नाचत चोहीकडे
अजुनी पहा या मंडित त्यांनी कोकणचे हे सडे

कुठे सुरंगीमुकुलकुलाच्या सस्मित वदनांतुनी
दरवळलेला परिमल सेवित फिरति अप्सरा वनी

कोरांटीची नादवटीची नेवाळीची फुले
फुलुनी कुठे फुलबाग तयांनी अवघे शृंगारले

निकट दाटली निवडुंगाची बेटे कंटकमय
आश्रय त्यांच्या करीत नांदती कोचिंदे निर्भय

कुठे थाट घनदाट कळकिचा त्यांत संचरे कुणी
पुंगि बजावित छंदि मुशाफिर दर्यापुर सोडुनी

इ.इ.

लै भारी काम भाऊ....

प्रचि क्र. ५ काय आहे ते कळेचना. वरचा गोंडा तर ओळखु येतोय पण त्याच्या खाली असे काय ते कळेनाच. मग पेटली ट्युब Happy

प्रचि ११ लांडोर आहे ना?

धन्यवाद मंडळी Happy

कोकणच्या रानांत हि सगळी 'पक्षी-संपदा' आजून तरी शाबूत आसा... तिका कोणाचीच 'नजर' लागा नये, हीच एक ईच्छा... >> +१

देवचार फार सुंदर कविता... पुन्हा कोकण फिरल्याचा फिल आला.

सम्या... बहुतेक फोटो मालवण परिसरातले आहेत.

साधना... बरोबर

भिगवणची सारी कसर कोकणात काढलीस ना? > :p

मस्त च रे....................!! एक नम्बर फोटो...!!!

अप्रतिम फोटो आणि मराठी नावांनी आणखीनच बहार आली.
माफ करा, पण प्रचि २३ बहुधा ब्राम्हणी घार आहे.
चुभुद्याघ्या.

Pages