पुण्यातले गणेश विसर्जन :मानाचे पाच गणपती.

Submitted by शोभा१ on 3 October, 2012 - 08:26

गणपती बप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया.!!
गर्दीमुळे पहिल्या दोन गणपतींचे फोटो नीट काढता आले नाही. पण आपल्या आशूने आधीच ते दाखवलेत त्यामुळे काळजी नाही. Happy
१ रांगोळी.
DSCN4119

२.थांबा, विचार करा, माझ्या नियमांचे पालन करा.
DSCN4122

३.
DSCN4120

४.रमणबागेच पथक.
DSCN4125

५.आकाशाशी स्पर्धा.
DSCN4159

६.कामायनी विद्या मंदिराच पथक. मला यांच फार कौतुक वाटल. इतक छान वाजवत होते.
DSCN4138

७.ही आशूची सायोनारा Wink आणि झोपलेली छोटी.
DSCN4144

८.झेंडे पथक.
DSCN4152

९.निरागस बाल्य.
DSCN4154

१०.ताशा पथक.
DSCN4167

११.प्रभात बँड.
DSCN4170

१२. मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती.
DSCN4175

१३.झाशीची राणी (आधुनिक :डोमा:)
DSCN4176

१४.ताल पथक.
DSCN4179

१५. ढोलवादनात मग्न.
ढोल वाजवण्यात दंग असलेला हा कोण आहे माहित आहे? गोकुळाष्टमीला प्र्ड्न्या१२३ने जो बाळकृष्णाचा फ़ोटो इथे (मायबोलीवर) डकवला होता ना? तोच हा. Happy आता गोपिकृष्ण होईल. Wink
DSCN4182

१६ ’शिवमुद्रा’ मुलींच ढोलपथक.
DSCN4186

१७.अब्दागिरी.
DSCN4193

१८. मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी.
DSCN4200

१९.हे मुलींच बासरी पथक.
DSCN4201

२०. हे लहान मुलांच पथक.
DSCN4205

२१. मुलीची तलवारबाजी.
DSCN4208

२२. ही अंध मुलं पण मिरवणूकीत उत्साहाने सामील झाली होती.
DSCN4210

२३ ह्या परदेशी (तिचं आडनाव नाही हो.) मुलीला त्यांच कौतुक वाटले आणि तिने त्यांची मुलाखतच घेतली.
DSCN4212

२४.दमलेय तरी ढोलवादनात कुचराई नाही.
DSCN4215

२५.चेतक ढोल ताशा पथक : मुल-मुली.
DSCN4218

२६. शिवगर्जना पथक.
DSCN4228

२७. मानाचा तिसरा गणपती :गुरुजी तालीम.
DSCN4236

DSCN4237

२८. चौघडा.
DSCN4238

२९. लेझीम वाजवण्यात तल्लीन झालेल्या लहान लहान मुली.
DSCN4241

३०. हा छोटू पण, ताशा छान वाजवत होता. समोरच्या दादा बरोबर त्याची स्पर्धाच चालू होती.
DSCN4256

३१ तलवारबाजी.
DSCN4261

३२. ही मुलगी पण ढाल-तलवार घेऊन खेळ करत होती.
DSCN4263

३३. हा तर खूपच आक्रमक खेळत होता.
DSCN4264

३४. या परदेशी मुली साडया नेसून, तर काही ढोल पथकात पण सामील होत्या.

DSCN4148

३५. मानाचा चौथा गणपती : मयुर रथातून निघालेला तुळशीबाग गणपती
DSCN4280

३६.DSCN4277

३७. मानाचा पाचवा गणपती : केसरीवाडा गणपती.
DSCN3936

३८. त्याच्यासमोर काढलेली रांगोळी.
DSCN3945

शेवटचे दोन्ही फ़ोटो, केसरी वाड्यात गणेशोत्सव सुरू असताना घेतलेले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/|\_ छान फोटो...
झेंड्याचा तर मस्तच.
हाती निशाण(झेंडा) घेऊन देवाच्या मिरवणूकीत नाचण्याचा, आनंद काही औरच.

धन्यवाद.

अरे वाह...सही फोटोज....
तुळशीबाग तर एकदम झकास....

छान फोटो शोभा Happy

यंदाच्या मिरवणूकीमधे लहान मुले, मुली यांचा सहभाग, आपली पारंपारिक वाद्ये, कसरती, तलवारबाजी आदी खेळ इ इ बघुन छान वाटले... Happy

दुसरा फोटो उलटा चिकटलाय का?

शोभा मस्त आलेत फोटोज.. इतक्या गर्दीत ते चिमुकले अजिबात न बुजता आपापले पोशाख सांभाळून मिरवणुकीची मजा लुटताहेत.. किती गोड!!!! Happy

वा शोभा! छान आलेत फोटो !
मी खरंतर तुला विचारणारच होते की तो 'ताल' पथकातला मुलगा ओळखीचा वाटतोय Wink

सर्वाना मनापासून धन्यवाद! Happy
अतुल, मला वाटत, त्या झोपलेल्या मुलीचा फोटो तुम्ही काढलेला बघूनच मी पण काढला. मी फोटो काढेपर्यंत तिने मान मागे केली होती. तुम्ही माझ्या मागे होतात. Happy

मी खरंतर तुला विचारणारच होते की तो 'ताल' पथकातला मुलगा ओळखीचा वाटतोय >>>>प्रज्ञा आता ओळखलस का? Wink

स्निग्धा, धन्यवाद. बदल केला. Happy (अग तू आहेस कुठे?)

शोभा एकही फोटो दिसत नाहिये मला>>>>>दक्षे तू अमानवीय आहेस. Lol (आता दिसतील बघ सर्व फोटो. :डोमा:)