गणपतीचा खास कोकणातला मेनू

Submitted by भुंगा on 1 October, 2012 - 06:35

खास गणपतीच्या दिवसातला कोकणचा घरचा मेनू.............

photos 132.jpgमेनू तयार

photos 133.jpgविलायती फणसाची भाजी

photos 134.jpgचिबुडाची कोशिंबीर

photos 135.jpgकाकडीची कोशिंबीर

photos 136.jpgओल्या नारळाची चटणी

photos 152.jpgबाप्पाला मोदक Happy

.
.
.
.

आता बसा मिटक्या मारत Proud

तळटीपः
आगामी आकर्षण - ऋषीपंचमीची भाजी अर्थात "बडम" Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षे........ सगळं कसं ग आयतं पाहिजे Proud

आता ह्याचं विडंबन कर बघू Wink

रेसीपी आगामी आकर्षणाची येणार आहे.... "सचित्र" Happy थोडी वाट बघो.

चिबडाची कोशिंबीर.... स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प!!
(कुठले गाव तुमचे???)

रच्याकने, ओनाच ला काचिको दिसतेय, काचिको ला मो दिसताहेत आणि मो ला ओनाच दिसते आहे.
मोदक चढले बहुतेक (तुम्हाला)! Proud

मंजुडी..... आता कुठे पपनसं...... घरासमोर २ पपनसाची झाडं आहेत.

या सीजनमध्ये फळं नाही फुलं खूप असतात...... ४ ब्रह्मकमळ्म फुलली होती रात्री १२ वाजता.

मांडवावरची फळं खूप होती..... तोंडली, घोसाळी, पडवळ, दुधी... शिवाय भेंडी, अळूची पानं चिक्कार होती.
बडम स्पेशल भाज्या सगळ्या.

चिबुड ???? हे काय आहे ?>
हा खरबुजचाच एक प्रकार आहे. कोकणात मिळतो. जनरली गणपतीच्या काळात.

भुंग्या रेसिपी दे नाहीतर काय वापरलं आहे ते सांग.. मला फणस , काकडी शिवाय बाकी झेपलं नाहीये .. तुला येतं नाही तर कमळीला विचार Proud

आमच्याकड गणपती विसर्जनानंतर प्रसाद म्हणून दही पोहे असतात. तुमच्याकडे नसतात का? (तुम्ही आणि मी आडनाव बंधू म्हणून विचारलं). मुंबईत गणपती करण्यापेक्षा कोकणात गणपती करणं सोप्पं आहे असं आईकडून ऐकलं आहे.

चिबुडाची कोशिंबीर
<<
<<

अरेरे...अरेरे..

वा वा मस्तच!
सध्या अतिआश्च्र्याची गोष्ट म्हणजे घरात चिबुड आहे. ईकडे चिबुड ४ वर्षांत पहिल्यांदा मिळालाय.
आम्ही दही साखर घालून खातो.
कोशिंबीर कशी करतात?

विदर्भात ह्या फळाला डांगर असे म्हणतात.
>>
पण हे तर डांगरा सारखं दिसत नाहिये
आणि डांगराच फळ कुठे असत? ते तर कसल्याश्या डाळीच भरड रूप असत ना? Uhoh

प्रचंड तोपांसु पदार्थ आहेत
फणसाची भाजी आणि चिबुड का काय त्याची कोशिंबिर हे कधीही खाल्लेलं नाहिये

आमच्यात पण दही पोहे , दुध पोहे असतात Happy

वॉव काय मज्जा आहे. उकडीचे मोदक काय दिसताहेत.

किती खातात पण ...( कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून ही पोस्ट) Proud

आह्हाहा... मस्त !!!

सायो < + १

आमच्याकडे पण दही-पोहे करतो विसर्जनाच्या दिवशी.. बाप्पाला शिदोरी म्हणून Happy

Pages