क्रिस्पी पोटॅटोज

Submitted by दिनेश. on 1 October, 2012 - 03:42
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
आळसाचे प्रयोग . म्हणजे चपाती भाजी करण्यापेक्षा, हे करणे सोपे ना ;-)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय टेम्प्टींग दिसत आहेत Happy तोंपासु Happy
क्रमांक ३ ते ७ आधी एका भांडयामधे एकत्र करुन मग बटाटे त्यात घोळ्वुन नंतर फ्राय केले तरी चालतील ना
की मग फोटो मधे जसे दिसत आहेत तसेच नाही दिसणार ????

छानच आहे.आवडले.

तेव्हढे ते "कापा" च "काप" करुन टाका जरा, प्रत्येक ठिकाणी काहीतरी कापावे असेच वाटतेय.

माहितीचा स्रोत:
आळसाचे प्रयोग . >>>> असा आळस माझ्यामधे साखरांब्यासारखा मुरु दे रे देवा.........

ती आवड आजही माझ्यात राहिलीय. एकट्याचेच ताट असले तरी मी असे सजवूनच घेतो >>> दिनेशदा, तुम्ही साध्या चहाचा कपही सजवून घेणारे.... ताट सजवून घेणारच की........

काय मस्त आहे रेसिपि
करुन बघतेच आता

उपवासाच्या दिवशी करायचे झाले तर कणिकेच्या एवजी शिंगाड्याचे / राजगीर्याचे पिठ वापरले तर चालेल का?

आभार दोस्तांनो.. इथे शेअर केले म्हणजे मला पण पोट भरल्याचे समाधान मिळते.

हो प्रिती, ते पिठ चालेल आणि हळद वगळावी लागेल.

सुशांत, सुरण आधी उकडून घ्यावा लागेल, इतक्या लवकर शिजणार नाही.

OMG!!! दिनेशदा,
मी अजुन डिश वाचली नाही पण स्नॅक्स टाइमला एवढी छान डिश दिसल्यावर फार कसतरी होतं. Happy
छान असणार रेसिपी. वाचते आता....

हे बघून खुप भूक लागली.. Happy
इथे शेअर केले म्हणजे मला पण पोट भरल्याचे समाधान मिळते.>>आणि आम्हाला भूक लागते Happy

मस्तह्च्च आहे हा प्रकार. माझी लेक अगदी आवडीने खाईल.

फोटोच्या सजावटीकडे आधी लक्ष गेलेच नाही Happy आता परत बघितला तेव्हा कलाकारी लक्षात आली.

बाकी ताटे सजवण्यामागे एक तोटा आहे, चार घास पोटात जास्त जातात. Happy

साधना, असं ताट सजवलं किंवा केकवर डेकोरेशन वगैरे केलं की मला उलट ते पसरायची, मोडायची इच्छाच होत नाही... नुसतं बघुनच पोटं भरतं Proud डाएटसाठी चांगलय ना Lol

Pages