Submitted by सुधाकर .. on 30 September, 2012 - 09:04
फोटोशॉप हॅन्डवर्क म्हणजे केवळ फोटोशॉपच्या सॉफ्ट्वेअर मध्येच उपलब्ध असणार्या (tools) साहीत्याच्या साह्याने रेखाटन केलेल्या चित्र- प्रतिमा, या मध्ये कोणतेही बाह्य tools, effect वा brushes वापरलेले नाहीत.
पाऊस.
वादळ.
जलाशय.
जास्वंद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर.
सुंदर.
सुंदर!!!
सुंदर!!!
पहिली दोन्ही चित्र खूप आवडली
पहिली दोन्ही चित्र खूप आवडली
अप्रतिम......!!!
अप्रतिम......!!!
सुंदर!
सुंदर!
छान
छान
जबरदस्त कलाकारी
जबरदस्त कलाकारी
मस्तच...
मस्तच...
अप्रतीम
अप्रतीम
खुप खुप धन्यवाद मित्रांनों.
खुप खुप धन्यवाद मित्रांनों.
मस्त स्वप्नमय चित्र-अवकाश.
मस्त स्वप्नमय चित्र-अवकाश.
वॉव, अप्रतिम आहेत.
वॉव, अप्रतिम आहेत.
छान
छान
पाउस सुरेखच.
पाउस सुरेखच.
सुंदर !
सुंदर !
पहीले चित्र खूप आवडले.
पहीले चित्र खूप आवडले.
सगळे चित्र अप्रतिम आहेत.
सगळे चित्र अप्रतिम आहेत. माझ्याकडे element 7 आहे . त्यात बरेच प्रयोग करत असते .पण टूल चा नेमका उपयोग कळत नाही त्यामुळे
काही प्रश्न आहेत .
१. फोटोशोप element कुठले वापरता ?(cs5 / elements )
२ टूल नेमके कुठले वापरले (चित्राच्या खाली वापरलेले टूल लिहिले तर इच्छुकांना पण जरा शिकता येईल )
3. element 7 मध्ये , तुम्ही वापरलेले सर्व टूल आहेत का
४.पावसाचा effect कुठल्या टूल ने आला ?
element 7 मध्ये , तुम्ही
element 7 मध्ये , तुम्ही वापरलेले सर्व टूल आहेत.
.... सविस्तर पुन्हा देईन.
अप्रतिम
अप्रतिम
सगळी चित्र जबरी
सगळी चित्र जबरी
Pages