....

Submitted by टोचा on 28 September, 2012 - 06:13

.....

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

प्रसाद, जून्या चित्रपटांबद्द्ल सविस्तर लिहिण्यास काहीच हरकत नसते. तसेच शक्य झाल्यास देवनागरीत लिहिण्याचा प्रयत्न करा. अजिबात अवघड नाही ते.

<< ह्या कोरड्या जगात थोडे भावनिक होण्यासाठी.>> खरंय. रिक [बोगार्ट] हा तसा भावूक नाही, भावनाविवश होणारा तर नाहीच नाही. तरी पण आपल्या पूर्वीच्या प्रेयसीचं नवर्‍याबद्दलचं खरंखुरं प्रेम पाहून त्या दोघांसाठी तो प्रचंड धोका पत्करतो. त्या व्यक्तिरेखेचा हा मोहक पैलू बोगार्टने आपल्या सहजसुंदर अभिनयाने अजरामर केलाय. हा सिनेमा म्हणजे 'ब्लॅक अँड व्हाईट' युगाचा प्रातिनिधीक ठेवाच !!