ओठांचे सौंदर्य

Submitted by अविगा on 25 September, 2012 - 06:31

ओठांवरिल डाग किंवा काळसरपणा घालवण्यासाठी उपाय सांगा.
साजुक तुप लावणे किंवा दुधाची साय लावणे याने फारसा उपयोग होत नाही.
कोणते क्रिम किंव अजुन काही.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nivea चे लिप केअर वापरा, अ‍ॅपल, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, ग्रेप्स वेगवेगळ्या फ्लेवर मधे उपलब्ध आहे,

कोथिंबीरीची पाने व गुलाबपाणी याची पेस्ट करुन ओठांनवर काहीवेळ चोळुन ५मिनिट सुकायला देणे.काही दिवसातच ओठांनचा काळेपणा नाहीसा होता दिसेल

मि REVLON चे लिप केअर वापरते खुप छान आहे, त्याचा pinkish lipstick सारखा effect yeto.......