तों.पा.सू. - पंचफलम् समर्पयामी - सावली

Submitted by सावली on 22 September, 2012 - 03:57

साहित्यः

ओरिगामीचे कागद, रंग, ब्रश, चिकटवायला फेव्हिकॉल.

कृती:
केळी, सिताफळ, कलिंगड हे करुन झाल्यावर रंगाने थोडे टच अप केले.
स्ट्रॉबेरी आणि पर्सिमॉन हे करायच्या आधीच पाने आणि ठिपके रंगांनी रंगवले.

माहितीचा स्त्रोत:
कलिंगड, पर्सिमॉन हे पुस्तकात पाहुन केले.
केळे - दुसर्‍या एका कृतीचा अर्धाभाग म्हणुन हा आकार तयार होत होता. तो केळ्याच्या रंगात करुन रंगवायचे ठरवले.
स्ट्रॉबेरी - पर्सिमॉनच्याच कृतीने पण छोट्या आकारात, लाल रंगात केले तर स्ट्रॉबेरी होतील असे वाटले म्हणुन करुन पाहिले.
सिताफळ - या प्रकारच्या घड्यांनी होईलसे वाटले त्यामुळे करुन पाहिले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लोकहो Happy
शेवगा, कष्ट नाही फक्त जरा वेळ लागतो.
कृती कधीतरी स्टेप बाय स्टेप फोटो काढले कि देईन इथे. फारशी कठीण नाहीये.

लय भारी... ते केळ्यावरील काळसर ठिपके व टोकाला जो काळसर भाग दिसतोय - हे अगदी सूक्ष्म निरीक्षण दिस्तंय तुमचे व प्रत्यक्षात दाखवण्याची नजाकत तर काही औरच...

छान

Pages