झेंडू.....

Submitted by manas on 20 September, 2012 - 04:54

गेल्या पंधरा दिवसा पुर्वी गावी गेलो होतो...
त्यावेळी फलटण पासून काही अंतरावर एक झेंडूच्या फुलाचे शेत लागले
इतकी अप्रतिम फुले पाहूण मला राहवल नाही परत येताना गाडी थांबवून
फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही ....
त्यापैकी काही आपल्यासाठी.......

प्रचि01--

प्रचि02--

प्रचि03--

प्रचि04--

प्रचि05--

प्रचि06--

प्रचि07--

---- त्याच बरोबर गावी काढलेले इतर फुलांचे काही प्रचि.....

प्रचि08--

प्रचि09--

प्रचि10--

प्रचि11--

प्रचि12--

Group content visibility: 
Public - accessible to all site users