गणेशोत्सव २०१२ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 22:15
2012_Ganesh_Sthapana.jpg

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
नमस्कार,
मायबोली गणेश उत्सवाचे हे तेरावे वर्ष! गणेशोत्सव २०१२ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
बासरीवादनासाठी चैतन्य दीक्षित यांचे विशेष आभार.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया Happy
मायबोलीवर श्रीगणेशाचे मोठया उत्साहात व आनंदात स्वागत Happy

pure-silver-poja-thali.jpg

खूप छान संयोजक वर्ग. अभिनंदन!

गणपती बाप्पा मोरया. अर्धा लाडू चंद्रावर गणपतीबाप्पा उंदीरावर.

गणपती बाप्पा मोरया SSSSSS
मंगल मूर्ती मोरयाSSSSS
Happy सुंदर आहेत बाप्पा

मोरया रे बाप्पा मोरया रे...
गणपती बाप्पा मोरया!
सुखदायका, विघ्नविनाशका, गुणपती, गणपती... मायबोलीवर अन तिच्या लेकरांवर तुझी कृपादृष्टी निरंतर राहो द्या बाप्पा..

गणपती बाप्पा मोरया.

चैतन्यच्या सुरेख बासरीवादनाने छान वातावरण निर्मिती झाली आहे.

मोरया.

गणपती बाप्पा मोरया!
चैतन्य,मस्तच रे!

Pages