भास आणि भिति

Submitted by अविगा on 12 September, 2012 - 01:58

माझ्या एका नातेवाइकाला एक वेगळाच प्रोबलेम आहे.कोणि मदत करु शकत असाल तर लवक्रात लवक्र प्र तिसाद द्या.
त्यांना रात्रि भुते आणि चेटकिण स्वप्नात दिसतात त्यामुळे रात्रि अप्रात्रि जाग येते.ते किंचाळतात बाजुला झोपलेल्या बायकोला हि घाबरतात.
त्यांनि बायकोला सांगुन ठेवले आहे कि, कोणालाहि घरि बोलावु नको,कोण्त्याहि नातेवाईकाला(आई-वडिल) ते घरात नसताना बायको भेटायला बोलवते.स्वताला मुल व्हाव असहि त्यांना वाटत नाहि.त्यामुळे बायको दुरावेल असे त्यांना वाटते.कोणाच्या घरात येणे जाणे नाहि.स्वताच्या आई-वडिलांना भेटायचि इच्छा नाहि.जास्त लोक दिसले तर घाबरणे.कसलहि वाईट व्यसन नाहि.त्यांच्याम्ध्ये हा बदल झाला आहे हे त्यांनाहि माहित आहे.ते म्ह्ण्तात कि,मला मानसशास्तज्ञाक्डे घेउन जा.
कोणाला काहि याबद्द्ल माहित आहे का? हा काय प्रकार आहे ते?चांगला मानसशास्तज्ञ माहित आहे का?ज्यांनि अश्या लोकांना बरे केले आहे.
नुसते पैसे उकळणारा नको किंवा दुस्रा काहि उपाय.कृपया मदत करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सायकिअ‍ॅट्रीस्टला दाखवून हा आजार बरा होण्यासारखा आहे.

नवी मुंबईत सार्वजनिक रुग्णालय वाशी,
एमजीएम रुग्णालय वाशी,
डी वाय पाटील रुग्णालय नेरुळ, या ठिकाणी सायकिअ‍ॅट्रीस्ट उपलब्ध आहेत.

आपणास त्यांची अपॉइंटमेंट अगर नंबर हवा असल्यास मला संपर्क करा.

ह्या प्रकारच्या आजारासाठी तुम्हाला संमोहन शास्त्र उपयोगी ठरते. कारण सर्व प्रकार हे मनातूनच नियंत्रित असतात. पुण्यातील डॉक्टर चौधरी ह्या प्रकारात उपयोगी ठरू शकतात. ते आठवड्यातून एकदा मुंबईला पण येतात. मी पत्ता आणि फोन नंबर देत आहे तुम्ही प्रतेक्षात बोलून बघा.

Chaudhari Hypnoclinic & Research Institute Pvt.Ltd.
8-9, 2nd floor, Bhosale Shinde Arcade,
Jangali Maharaj Road, Deccan Gymkhana,
Pune - 411004.

Ph :- 020-25533682 / 83.

Mbl :- 09372402075/76 / 77 / 78 , 09372404577

इतर उपाय चलु असताना फ्लॉवर रेमेडीही देउन पहायला हरकत नाही.
भासासाठी व्हॉइटचेस्टनट,क्लेमॅटीस,भितिवाटते म्हणुन रॉक रोज,अ‍ॅस्पेन घेता येतील.त्याना भुत दिसत असल्याने जेन्टियन ही घ्यावे.याशिवाय रेस्क्युरेमेडी घ्यावे हि नावे सांगितल्यास कोणत्याही होमिओपाथीच्या दुकानात मिळतील.
अधिक माहिती हवि असल्यास मेल कर अम्रुता.