अग्निशिखा (Flame Lily/कळलावी)

Submitted by जिप्सी on 10 September, 2012 - 00:42

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या पालघर-वाडा भागात हिला "गौरीच फूल" म्हणतात.गणपतीच्या एक-दोन दिवस अगोदर हे फूल वेली सकट तोडून भाताच्या खाचरात ठेवण्यात येते..नंतर गौरी आवाहनाच्या दिवशी शेतातून हे फूल आणून घरातील महीला त्याचे पूजन करून घरातील देवघरात त्याची प्रतिष्ठापना करतात..त्याला गोडाचे पदार्थ,मासे-मटनाचा नैवेद्य दाखवला जातो..शेवटी गौरी बरोबरच या कळलावीचे ही नदीत विसर्जन करण्यात येते.

Pages