फिक्की शाई...

Submitted by ओंकार रसिका मोहन on 9 September, 2012 - 11:35

आज अडवलं मी तुला, माझा स्वप्नांत येण्यापासून...
एकहाती दिलेल्या वचनांना, सहवासापायी तुटण्यापासून...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users