शाडुच्या मातीचे गणपती बाप्पा

Submitted by स्मितागद्रे on 8 September, 2012 - 04:19

ह्या वर्षी लेकीने बनवलेले शाडूचे गणपती बाप्पा.
DSC02596.JPGbappa 2_0.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मस्तच की. यंदा याच बाप्पाची स्थापणा करणार ना घरी. आता एक मस्त रंगवलेला फोटो पण टाक.

मस्त
मूर्तीतील बाप्पाची पाउले जरा अधिक सुबक/रेखीव्/कोरीव की काय ते......तशी हवीत असे जाणवले

असो
रन्गवल्यावरचा फोटोपण टाका

धन्यवाद !!

मोरया!!

अप्रतिम बनवलाय बाप्पा! शाब्बासकी दे गं लेकीला! Happy

रंगवल्यावर नक्की फोटो टाक Happy

रंगवायचा कि नाही ह्या संभ्रमात आहे , रंगवला तर नक्की फोटो चिकटवेन इथे
डॅफो- दरवर्षी बनवते ती, आधी शिकलेली आहे बनवायला, आता स्वतः बनवते
हे स्वतःच बनवलेले आहेत तिने
मी कधी येउ >>> वर्षे आज आलीस तरी चालेल , पण नक्की कशासाठी ते सांग, मोदक बनवायला वेळ आहे अजून Proud

स्मि, सुपर्ब!!

कान-सोंड-डोकं हे अतिशय प्रमाणबध्द आलंय. फारच अप्रतिम. तुमच्याकडे गणपती असतो का? यंदा याच मूर्तीची पूजा करा. Happy

मस्त केलाय. रंगवला, तर नक्की फोटो टाक. कोणते रंग वापरतात सहसा? साधे कॅम्लिनचे वॉटर कलरही चालतात म्हणे.
माझा लेकही कालच शिकून आला. मी देणार झब्बू Happy

लले, घरी असतो गणपती,
@ पोर्णिमा , आधी स्किन कलरचा ऑइलपेंट ती वापरते. Happy मग पोस्टर कलर्स ही चालतात
रंगवल्यावर फोटो लावेनच

Pages