मोरपीस..छायाचित्रणाचा एक प्रयत्न..

Submitted by भानुप्रिया on 7 September, 2012 - 02:53

कॅमेरा हातात आला की मला काळ-वेळ आणि भोवतालच्या जगाचा विसर पडतो..माझी फोटोग्राफी "photographic grammar" च्या व्याख्येनूसार चांगली-वाईट कशी आहे, हे मला खरंच माहिती नाही, पण ती मला आनंद नक्कीच देते..
काही सूचना असतील तर नक्की सांगा..समीक्षण करावसं वाटलं तर ते ही करा आणि कौतूक करावसं वाटलं, तरीही नक्की करा!

-
भानुप्रिया!

प्रचि. १
1.jpg

प्रचि. २
2.jpg

प्रचि. ३
3.jpg

प्रचि. ४
4.jpg

प्रचि. ५
5.jpg

प्रचि. ६
6.jpg

प्रचि. ७
7.jpg

प्रचि. ८
Copy of 8.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान भानु Happy

मोरपिसे माझी पण खुप आवडती!
प्रची ३ मधे डोळा जरा क्लिअर आला असता तर फार छान दिसला असता, वै म
काढत रहा, पहात राहू Wink

आबासाहेबः धन्यवाद!
माधवः अहो, पहिल्यंदाच प्रचि अपलोड केलेत, खूप गोंधळले होते!
झक्कासः अगं, वेगवेगळे फोकसेस करून बघत होते गं!

भानु,

शाहरुख फॅन तर मी पण आहे. पण सलमान तो सलमानच Wink
तो आला, त्याने पाहीले अन त्याने जिंकले. तुच त्याच्यावर अन्याय करते आहेस.
बाकी दिपाली जास्त सांगू शकेल Happy तिचा लेख वाचला नाहीस वाटते ???

छान!

मोरपीस बघितले की आठवतो तो घननीळा, गूढ तरीही आवडणारा आणि हवाहवासा वाटणारा Happy

ह्या मोरपीसांनी मला फक्त आणि फक्त तिच जाणीव करून दिली.

आवडली सर्वच मोरपीसे Happy

धन्यवाद सुरश!
मोरपीस हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय..ह्याचे रंग बघताना काह्ही काह्ही लक्षात रहात नाही!