वेधशाळा

Submitted by girivan on 5 September, 2012 - 03:23

वेधशाळा अंदाजली , आज मुसळधार सरी
वेडी आशा उचंबळली , बाळगली छत्री उरी
पण आश्वस्थ मनी , पाऊस नाही तरी उन्हाला बरी
वेधशाळा - वेधशाळा, सरकारी बाबूंचा मेळा
वेधशाळा - वेधशाळा , नंदीबैलाचा ठोकताळा
घेतल्या पगारा जागा , एकदा तरी शब्द पाळा - जयहो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users