अभंग गायनाचा प्रयत्न

Submitted by मुरारी on 4 September, 2012 - 00:25

आज मजबूत पाऊस असल्याने हापिसला दांडी झाली..
अशा वातावरणात मला पेटी काढून गाणी गुणगुणायला खूपच आवडतात .
अनायसे आज संधी मिळाली ..
बघा कस काय जमलंय

अभंग : सावळे सुंदर रूप मनोहर
राग : मालकंस

साथीला तबला मशीन Happy
आणि हार्मोनियम

http://www.youtube.com/watch?v=LrOUvFXrTWc&feature=g-hist

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमला आहे .......आवाज चांगला लागला आहे
तबला जरा अजुन जवळ ठेवा..अथवा त्याचा आवाज वाढवा...
शुभेच्छा

छान आहे की. थोडे सूर, ताल सुटतायत असं वाटतंय. प्रॅक्टीस केली तर उत्तमोत्तम गाणी देऊ शकशील.