पायवाट

Submitted by जयदीप. on 29 August, 2012 - 07:25

पायवाट दूर गेली की
निमुळती होत जाते
नात्यांचही असच काहीतरी असतं

विझता विझता दिवा
मोठा होऊन जातो
नावाचही असच काहीतरी असतं

Group content visibility: 
Public - accessible to all site users