Submitted by सुप्रिया जाधव. on 19 August, 2012 - 11:36
जीवन माझे परीट-घडीचे
वापरले! विस्कटले नाही...
अनुभवांचे अत्तर त्यावर
शिंपडले ! दरवळले नाही...
क्षणा-क्षणाने संपे कण-कण
मोजत बसले ! जगले नाही...
आकांक्षांचे पिक लावले
तगले पण, फळ-फळले नाही.
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!खुपच छान. विस्कटले
सुंदर!खुपच छान.
विस्कटले नाही...>>>ईथे मनाचा कणखरपना दिसतोय.
छानै
छानै
(No subject)
ठीक ! जयन्ता५२
ठीक !
जयन्ता५२
आवडली.....
आवडली.....
सुंदर!!
सुंदर!!
खूपच सुंदर ! आवडली.थोडी अपुरी
खूपच सुंदर ! आवडली.थोडी अपुरी वाटली.