पाऊस

Submitted by मी नताशा on 16 August, 2012 - 05:50

लेकीने (इराने) ९ वर्षांची असताना केलेली कविता.

पावसाचा सूर, ऐकू येतो कानात.

असं वाटतं, भिजाव पावसात.

आई म्हणते नको, ताप येइल तुला,

उद्या आहे परिक्षा, विसरू नको बाळा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users